2,99 €
सगळे एकत्र सिनेमा बघायला गेल्यावर घडलेल्या एका प्रसंगामुळे, एकमेकांचे relationship problems एकमेकांना कळतात. आयुष्यातले problems कितीही embarrassing असले तरी आपण मित्र म्हणून ते एकमेकांशी बोलायला हवे आहेत या अबीरच्या म्हणण्याला सगळेजण सहमती दर्शवतात.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storytel Original IN |
EAN | 9789353981204 |