2,99 €
घडलेला प्रकार अबीर कार्तिकला सांगतो आणि त्यालाही काय करावं समजत नाही. अबीर मधुराला घडलेल्या प्रकाराबद्दल जाब विचारतो. मधुरा आपल्या मनातलं त्याला सांगून टाकते. या सगळ्यात अबीर आणि कृतिकाच्या नात्याला हलकासा तडा जातो. सगळे पुन्हा पुण्याला याला निघतात; पण काव्या न मिळालेल्या उत्तरांमुळे वाटेत सगळ्या गोष्टींचा तमाशा घालून बसते.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storytel Original IN |
EAN | 9789353981242 |