Anuja Kulkarni - Sant Basaveshwar

Anuja Kulkarni - Sant Basaveshwar

2,99 €

भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत; ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात; नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत बसवेश्वरांचे हे लघु चरित्र आणि विचार अनेक आधुनिक विचारवंतांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. अज्ञानाच्या; अंधश्रद्धेच्या अंधकारातून खऱ्याखुऱ्या...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत; ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात; नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. संत बसवेश्वरांचे हे लघु चरित्र आणि विचार अनेक आधुनिक विचारवंतांच्या विचारांशी मिळता जुळता आहे. अज्ञानाच्या; अंधश्रद्धेच्या अंधकारातून खऱ्याखुऱ्या धर्माच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा मार्ग अनुसरला पाहिजे. त्यासाठी ऐकुया संत बसवेश्वर.
Marke Storyside IN
EAN 9789391558598
ISBN 978-93-91558-59-8

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien