13,99 €
जयंतचे आयुष्य तसे तर सुखात जायला हवे होते.... पण गूढ संकटांची मालिका काही संपत नाहीये. बाबा व्यसनी ;त्यांच्याकडे येणारे वैद्यबुवा भयंकर; भाऊ तऱ्हेवाईक ..... त्यात जिच्यावर जीव जडला तिचा विरह ... गाव सोडून शहरात आल्यावर एका मित्राच्या मदतीने सर्व नीट होईल असे वाटले पण गूढ कमी न होता वाढतच आहे...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353985769 |
ISBN | 978-93-5398-576-9 |