Dilip Prabhavalkar - Bokya Satbande Part 1

Dilip Prabhavalkar - Bokya Satbande Part 1

2,99 €

बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

बोक्या सातबंडे हा दिलीप प्रभावळकर यांचा मानसपुत्र. तो आहे निर्मळ मनाचा नि धाडसी वृत्तीचा. व्रात्य पण वांड नाही आणि खोडकर पण खोडसाळ नाही. गरजूला मदत करायला आणि ढोंगी माणसाच्या वर्मावर बोट ठेवायला त्याला आवडतं. तर असा हा खट्याळ बोक्या सातबंडे प्रत्येक संकटातून नि अग्निदिव्यातून मात्र सहीसलामत सुटतो. कसा? ते या गोष्टीतून तुम्हाला कळेलच. पण या तुमच्या लाडक्या दोस्ताचं खरं नाव मात्र बोक्या सातबंडे नाही! मग त्याचं खरं नाव काय आहे? त्याला बोक्या सातबंडे हे नाव कसं पडलं आणि त्याच्या खोड्या हे सगळं एंजॉय करण्यासाठी ऐका; दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं आणि साक्षात त्यांच्याच आवाजातलं बोक्या सातबंडे: - भाग १
Marke Storyside IN
EAN 9789353989774
ISBN 978-93-5398-977-4

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien