2,99 €
बोक्याचे मित्र शाळेत, ढेकणे सरांच्या तासाला गुपचूप बटाटेवडे खातात. ही गोष्ट ढेकणे सरांच्या लक्षात येते नि ते त्यांच्याकडचा सगळा खाऊ जप्त करतात. त्यानंतर एकेदविशी बोक्याचा मित्र कुणालने, क्रिकेटची कॉमेंट्री ऐकण्यासाठी लपवून शाळेत आणलेला ट्रान्झिस्टरही सर जप्त करतात. बोक्या आणि त्याचे मित्र लपत छपत सरांच्या खोलीत जाऊन ट्रान्झिस्टर मिळवण्याचा प्लॅन करतात....
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353989798 |