2,99 €
न्यायालयात अनेक प्रकारचे खटले उभे राहत असतात. ही आहे एका खळबळजनक, अपवादात्मक खटल्याची कहाणी. दारूच्या नशेत माणूस काय करील, ते सांगता येत नाही. आपल्या बायकोलाही पणाला लावणे किंवा विकायलाही मागेपुढे न बघणारे लोक जगात असतात. या कथेत बायकोची किंमत कशी ठरवली, हे ऐकून आपली हसून हसून पुरेवाट होईल.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789355446565 |