2,99 €
जंगलात हरवलेल्या एका टीन एजेड मुलीची ही गोष्ट. हरवल्यावर तिला कळतं की भीती फक्त जंगलातल्या अज्ञात एकांताचीच नसते; भीती आपल्या मनाच्या एकांताचीही असते. आणि मनातली भीती जंगलातल्या भीतीपेक्षा जास्त घनगर्द असते.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353816773 |
ISBN | 978-93-5381-677-3 |