2,99 €
प्रेम; दुःख; क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय; विस्मय; गूढ यांनी भारलेल्या. गूढकथेची डूब असणारी; रहस्यकथेला स्पर्शून जाणारी; खिळवून ठेवणारी ऋषिकेश गुप्ते लिखीत मराठी लघुकादंबरी ;श्रीरंग देशमुख यांच्या आवाजात...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353817176 |
ISBN | 978-93-5381-717-6 |