2,99 €
जर्मन भाषा जर्मनी बरोबरच मध्य युरोपमध्ये ब-याच देशांमध्ये बोलली जाते. मराठीप्रमाणेच ही भाषा सुध्दा स्पष्ट स्वरात उच्चारली जाते. जर्मन आपल्या मायबोलीमध्ये कशी सहज आणि सोप्या पद्धतीने शिकायची हे आपण या भागांमधून जाणून घेणार आहोत.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storytel Original IN |
EAN | 9789389745283 |
ISBN | 978-93-89745-28-3 |