2,99 €
*कुरिअर आणि मिस्ड कॉल्स* एकदा एका सकाळी मनोरमाला एक कुरिअर मिळतं. त्यावर पाठवणाऱ्या व्यक्तीचा पत्ता नाहीय. फक्त नाव आहे. आणि कुरिअरमध्ये आहे एक जुनी डायरी , काय आहे त्या डायरीत? डायरीमुळे मनोरमाचं आयुष्य बदलेल ? सकाळपासून मनोरमाला कोण मिस्ड कॉल्स देतंय ?
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storytel Original IN |
EAN | 9789353649340 |