Mahesh Kothare - Damn it ani Barech Kahi

Mahesh Kothare - Damn it ani Barech Kahi

13,99 €

मराठी; हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे; थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे; धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. 'बालकलाकार' ते 'मराठी चित्रपट दिग्दर्शक' हा त्यांचा प्रवास म्हणजे- 'मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!' आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे; भरभक्कम आधार...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

मराठी; हिंदी व गुजराती चित्रपट-मालिकांतून बालकलाकार ते सिनेदिग्दर्शक म्हणून झेप घेणारे; थ्री-डी सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा सतत ध्यास घेणारे महेश कोठारे म्हणजे; धाडसी व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व. 'बालकलाकार' ते 'मराठी चित्रपट दिग्दर्शक' हा त्यांचा प्रवास म्हणजे- 'मनोरंजन विश्वाच्या समुद्रात घेतलेली धाडसी उडी!' आई जेनिमा व डॅडींचे आपल्या मुलाला समजून घेणे; भरभक्कम आधार बनणे; हेच महेशजींच्या आयुष्यातील पहिले यशाचे गमक. वादळात स्वत:ला झोकून देऊन 'कलेची पूजा' करण्याचं; अस्सल मनोरंजनाचा आनंद रसिकांना देण्याचं भाग्य त्यांना लाभलं. कृष्ण-धवल चित्रपट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास व इतिहासाचे साक्षीदार म्हणून महेश कोठारे हे नाव गौरवाने घेतले जाते. सिनेसृष्टीतील जेष्ठ-दिग्गजांचा महेशजींना मिळालेला सहवास व प्रदीर्घ अनुभव नवीन ज्ञानात भर घालणाराच ठरला. कलेची साधना; मनाचे हळवेपण; घोर अडचणींवर केलेली मात; एक सच्चा कलावंत कुठल्या मुशीतून घडतो; तावून-सुलाखून निघतो याची साक्ष खर्‍या अर्थाने 'डॅम इट व बरेच काही' मधून दिसते. एक कलावंत व माणूस म्हणून उलगडत जाणारा त्यांचा हा प्रवास; झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त; दिलदार मित्र व मनस्वी लक्ष्याचं चटका लावून जाणं; सतत नवीन प्रयोग व अथक कष्ट; हिंदी-मराठी सिनेमांतील कलात्मक योगदान; जिद्द ही प्रयत्नवादाला साद घालणारी. या पुस्तकातून महेशजी आपल्याशी बोलत आहेत; चाहत्यांशी व रसिक वाचकांशी मनापासून; खिलाडूपणे संवाद साधत आहेत... असेच वाटत राहते; हेच या पुस्तकाचे मर्मस्थान व एका सच्च्या कलावंताचे जीवनगाणे...ऐका त्यांच्याच आवाजात!
Marke Storyside IN
EAN 9789356047723
ISBN 978-93-5604-772-3

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien