2,99 €
कै.मंगला वेलणकर या प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री होत्या. त्यांचे संस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक नाटकं तसंच कथा, लेख, कविता, दीर्घकाव्ये, संस्कृतमध्ये मंगलाष्टके इ. लिहिलं. त्यांनी इतिहासातील आठ अनुल्लेखित स्रियांवर लिहिलेली दीर्घकाव्यं फार महत्वाची आहेत, तीच तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहेत. काय आहे या दीर्घकाव्यात? कुंती, देवकी, रावणपत्नी मंदोदरी, दुर्योधनपत्नी...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356041554 |