24,99 €
आमच्या खजिन्यात खच्चून संपत्ती साठत राहिली. 'पाताळपाट' किल्ल्यांतील खजिन्यात सोन्याचा साठा एवढा प्रचंड वाढला की, त्याच्या संरक्षणाचा एक नवाच प्रश्न 'बेडर' घराण्यासमोर उभा राहिला. मग त्या बड्या खजिन्याच्या संरक्षणासाठी खास एक क्लृप्ती लढवण्यात आली. या खजिन्यावर ज्यांचा डोळा असेल, ते आपल्यावर कुलस्वामिनीचा रोष ओढवून घेतील, अशी समजूत बरेचवेळा प्रसृत झाली....
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353985493 |