2,99 €
ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात वयोपरत्वे अनेक समस्या निर्माण होतात. एकीकडे निवृत्तीनंतर हाताशी असलेल्या वेळाचं काय करायचं हा प्रश्न; दुसरीकडे तब्येतीच्या वाढत्या तक्रारी. या साऱ्यात त्यांच्या आयुष्यात आनंद पेरणारा एक चक्क व्यवसाय आहे. तो कोणता? चला ऐकुया.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356041110 |
ISBN | 978-93-5604-111-0 |