कोल्हापूरमधलं एक सहा वर्षाचं पोर आता सिरियल किलरच्या रडारवर आहे. पोलिसांनी हा खून रोखला तरच ते सिरियल किलरपर्यंत पोचू शकतील. हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल?