Pradeep Naik - Nishchayacha Mahameru Mukundrao Panshikar

Pradeep Naik - Nishchayacha Mahameru Mukundrao Panshikar

2,99 €

तालुका प्रचारक ते अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख अशी वाटचाल करणारे; आपल्या प्रांताचे; मुंबई महानगराचे प्रचारक; क्षेत्राचे प्रचारक अशा अनेक स्तरीय जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडणार्‍या व्यक्तिमत्वाचे चरित्र या पुस्तकात लिहिले गेले आहे. संघशाखा; कार्यकर्त्यांची/स्वयंसेवकांची/जडणघडण; समरसता मंच; भटके विमुक्त विकास परिषद; यमगरवाडी प्रकल्प पूर्वांचल विकास आणि धर्मजागरण या कामांमध्ये त्यांनी जातीने लक्ष...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

तालुका प्रचारक ते अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख अशी वाटचाल करणारे; आपल्या प्रांताचे; मुंबई महानगराचे प्रचारक; क्षेत्राचे प्रचारक अशा अनेक स्तरीय जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडणार्‍या व्यक्तिमत्वाचे चरित्र या पुस्तकात लिहिले गेले आहे. संघशाखा; कार्यकर्त्यांची/स्वयंसेवकांची/जडणघडण; समरसता मंच; भटके विमुक्त विकास परिषद; यमगरवाडी प्रकल्प पूर्वांचल विकास आणि धर्मजागरण या कामांमध्ये त्यांनी जातीने लक्ष घातले. त्यांचे चरित्र सर्वांना मार्गदर्शक ठरेल.
Marke Storyside IN
EAN 9789356045125
ISBN 978-93-5604-512-5

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien