Prakash Amte - Prakashwata

Prakash Amte - Prakashwata

6,99 €

डॉ. प्रकाश आमटे म्हणतात; "आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं; त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी; असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय; त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट." ‌सामाजिक...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

डॉ. प्रकाश आमटे म्हणतात; "आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं; त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी; असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय; त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट." ‌सामाजिक कार्यासाठी 'रेमन मॅगसेसे' हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला; त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट 'प्रकाशवाटा'मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते. ऐका; डॉ. प्रकाश आमटेलिखित 'प्रकाशवाटा' - 'सचिन खेडेकर' यांच्यासह…
Marke Storyside IN
EAN 9789353988579
ISBN 978-93-5398-857-9

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien