Raghuvir Kulkarni - Kul Vyaktichitre : Damu

Raghuvir Kulkarni - Kul Vyaktichitre : Damu

2,99 €

मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी हे कूल व्यक्तिचित्र ऐकायलाच पाहिजे.
Marke Storyside IN
EAN 9789354341229

...

10,29 €

Tommy Jaud - Hummeldumm
...

13,19 €

Robert Louis Stevenson - Die Schatzinsel
...

57,99 €

UFO - UFO LIVE, 1 Schallplatte...
...

11,99 €

Eliza Filby - Inheritocracy
...

29,90 €

Steffen Ritter - Verkaufen kann von...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien