2,99 €
एका उमरावाची तरूण पत्नी परपुरूषाबरोबर प्रणय करताना तो पहातो. भांडण; मारहाण काहीही न करता किंवा प्रत्यक्ष घटस्फोट न घेता; ते दोघं विभक्त होतात. पुढचं एक वर्ष उमराव प्रवास करत फिरत राहतो. त्याच्या कानावर तिच्याबदद्ल काहीही वेडंवाकडं पडत नाही. पण असाच रेव्बे प्रवास करत असताना काही वर्षांनी त्याला ती अपघातानेच भेटते.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789355446039 |
ISBN | 978-93-5544-603-9 |