2,99 €
प्रकृती धडघाकट असताना एक भिकारी भीक मागत असतो. थापा मारून भीक मागणा-याला दारूचे व्यसनही असते त्यामुळे दुर्दैवात आणखी वाढच! अशा या भिका-याला एक सदगृहस्थ खूप उपदेश करतो आणि काही कामही देतो. हुळूहळू भिकारी नीट वागू लागतो. त्याचे व्यसनही सुटते. त्याला नोकरी मिळते. सदगृहस्थाला वाटते की आपल्या उपदेशामुळे भिकारी सुधारला. पण...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356040731 |
ISBN | 978-93-5604-073-1 |