2,99 €
कैकेय नावाच्या राज्यात विक्रमसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याचे लवकर निधन झाले आणि त्याच्या जागी त्याचा चंद्रसेन नावाचा लहरी , राज्य करण्यास नालायक असा मुलगा राज्य करू लागला. याच राज्यात कृष्णदास नावाचा अतिशय श्रीमंत व्यापारी होता. प्रचंड संपत्ती असूनही निगर्वी, शांत विनम्र असा त्याचा नावलौकीक होता. पन्नासाव्या वर्षी निवृत्त...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356041776 |