2,99 €
लग्न जुळवणा-या संस्था दीर्घ काळापासून जगभर अस्तित्वात आहेत. त्यांची गरजही आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दोघेजण एक बनवाट संस्था सुरू करतात. आकर्षक जाहिरातीद्वारे अनेक लोकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. अल्पावधीत भरपूर पैसा कमावणे; हेच त्यांचे उद्दीष्ट ! त्यांच्या करामतीचा हा विनोदी वृतांत...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789355446879 |
ISBN | 978-93-5544-687-9 |