2,99 €
म्हातारपण कोणाला आवडतं ? साठी उलटली तरी आपण अजून कसे तरूण दिसतो, हे ऐकायला, हे सांगायला छान वाटते. काहीजण मात्र त्याचा आनंदानं स्वीकार करतात. प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर ते अवलंबून आहे. ब-याच दिवसांनी भेटलेले मित्र याच विषयावर चर्चा करत आहेत. एकजण तर फक्त ४५ वर्षांचा आहे पण वय वाढल्याच्या वस्तुस्थितीमुळे दुःखी आहे...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789355444462 |