2,99 €
यश मिळवण्यापेक्षा यश टिकवणं कठीण असतं म्हणतात. प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागणाऱ्या उद्योजकांना असा अनुभव घ्यावा लागतो. अशा अनुभवांमुळे खचून न जाता जे पुन्हा स्वत:ला सिद्ध करतात, तेच उद्योजक काळाच्या कसोटीवर टिकतात.
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356044319 |