2,99 €
ह्रषीकेश गुप्ते लिखीत मराठी कादंबरी "पानगळ "... अगदी बालवयात केलेला एक अपराध जेव्हा तुमचा पाठपुरावा वर्तमानकाळातही करतो तेव्हा काय होतं? एकवीस वर्षांनंतर नाथाला देवधर वाड्यातील त्याच भयाचा सामना पुन्हा करावा लागतो; तेव्हा काय होतं? आयुष्यातली पानगळ संपते का खऱ्या अर्थाने सुरू होते?
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789353816797 |
ISBN | 978-93-5381-679-7 |