2,99 €
ज्येष्ठ नागरिकांसाठी- निवृत्तीनंतर काय करायचं; हा एक मोठा प्रश्न असतो. तसंच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही काही गरजा बदलतात. अनेकांची मुलं देशा-परदेशात विविध ठिकाणी राहतात; सगळीकडेच ज्येष्ठांना सोबत रहायला नेता येतंच असं नाही. अशावेळी ज्येष्ठांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन साकारला गेला - 'अथश्री' हा ज्येष्ठांसाठीच्या घरांचा प्रकल्प. जाणून घेऊया 'अथश्री'बद्दल
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789356040045 |
ISBN | 978-93-5604-004-5 |