2,99 €
खडकीच्या रानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा तळ पडला होता. ऐन रात्री भर पावसाळ्यात दौलतराव शिंदेंच्या फौजेने मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन मल्हारराव होळकरांच्व्ही हत्या केली. त्यांचे सावत्र बंधू यशवंतराव आणि विठोजीला दोन दिशांना पळून जावे लागले पण या विश्वासघाताचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करुनच! पण एकीकडे पेशवा व दुसरीकडे दौलतराव...
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storytel Original IN |
EAN | 9789353647988 |