Suhas Shirvalkar - Eka Adhyakshpadachi Gosht

Suhas Shirvalkar - Eka Adhyakshpadachi Gosht

2,99 €

शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे... चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व... दुसरीकडे, जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त... व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण... आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत... मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... तर कोण करणार कोणावर कुरघोडी... अध्यक्षपदाची...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

शंकर पुजारी... एक चांगले लेखक... त्यांच्यावर सरस्वतीने जणू वरदहस्त ठेवला आहे... चिंतनशील... विचारवंत व्यक्तिमत्त्व... दुसरीकडे, जयराम देसाई... शंकररावांच्या तुलनेत एकदम डावे लेखक... पण रुबाब एकदम भारदस्त... व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे... शोमनशिपचे पुरेपूर गुण... आणि या दोघांमध्ये आहे चुरशीची लढत... मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची... तर कोण करणार कोणावर कुरघोडी... अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? जाणून घ्या हे रहस्य सु.शिं.च्या उत्कंठापूर्ण कथेत- 'एका अध्यक्षपदाची गोष्ट'.
Marke Storyside IN
EAN 9789353983123

...

10,29 €

Tommy Jaud - Hummeldumm
...

13,19 €

Robert Louis Stevenson - Die Schatzinsel
...

57,99 €

UFO - UFO LIVE, 1 Schallplatte...
...

11,99 €

Eliza Filby - Inheritocracy
...

29,90 €

Steffen Ritter - Verkaufen kann von...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien