6,99 €
तो आणि ती...त्यांच्या प्रेमाची ही दुखरी गझल आहे; उजाड माळरानावरची दर्दभरी कविताच जणू. या प्रेमकहाणीत सूर आहेत; संगीत आहे; मोगऱ्याचा सुगंध आहे; पण या साऱ्यामधून भळभळून वाहते आहे फक्त तलखी...शरीर; मन आणि त्याहीपलीकडच्या साऱ्या जाणिवानेणिवांना सतत ठसठसत ठेवणारी तलखी… ऐका सुहास शिरवळकरलिखित कादंबरी 'तलखी' समीरा गुजर यांच्या आवाजात!
Direkt bei Thalia AT bestellenMarke | Storyside IN |
EAN | 9789354344183 |
ISBN | 978-93-5434-418-3 |