Vasant Vasant Limaye - Vishvasta

Vasant Vasant Limaye - Vishvasta

24,99 €

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा; ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा; आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता; भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून...

Direkt bei Thalia AT bestellen

Produktbeschreibung

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य घटना घडल्या की नाट्य जन्माला येतं! पुण्याच्या कॉफीशॉपमधे जमणारा; ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा; आजच्या जमान्यातील JFK नावाचा एक कलंदर ग्रूप. त्यांच्या हाती एका गडावर लागते एक अकल्पित खूण आणि मग होते एका रोमांचक साहसाची सुरवात. एका संचिताच्या शोधप्रयत्नात आपली अस्मिता; भारतीय सांस्कृतिक आदिबंध यांची आठवण करून देणारा हा चित्तथरारक प्रवास! ज्ञात; अज्ञात इतिहास आणि कल्पित व सत्य यांच्यातील पुसट सीमारेषांवरवर आट्यापाट्या खेळणारी ही महाकादंबरी आपल्यासमोर भारताचा वारसा काय आणि त्याचं वर्तमान काय असे अनेक प्रश्न उपस्थित करतील . आंतराष्ट्रीय घटना; सद्य परिस्थितील सामाजिक; राजकीय संदर्भ आणि व्यक्तिरेखा; प्राचीन; मध्ययुगीन आणि वर्तमान अशा त्रिकालाला व्यापणारे संदर्भ... स्थलकालाच्या अशा भव्य रंगमंचावर प्रकटत जाणारे हे नाट्य! मग; वाट कसली पाहताय? शुभास्ते पंथानः!
Marke Storyside IN
EAN 9789354344510
ISBN 978-93-5434-451-0

...

19,99 €

George Orwell - Farm der Tiere
...

10,89 €

Johann Wolfgang von Goethe - Faust...
...

4,99 €

Sergio Torres Arzayús - El universo....
...

9,99 €

Andreu Martin Farrero - Tres deseos
...

19,99 €

Pilar Pascual Echalecu - Mundo Sueño...

Beratungskontakt

contact-lady

Vereinbaren Sie ein kostenloses Erstgespräch. Wir beraten Sie gerne!



Kategorien